Jump to content

वैशेषिकदर्शन

वैशेषिकदर्शन हे सहा आस्तिक दर्शनांपैकी एक आहे. ते ईश्वराला मानत नाहीत म्हणजेच निरीश्वरवाद मानतात. वैशेषिकशास्त्राचा कर्ता कणाद ऋषी आहे.

जगत् हे परमाणु आरंभित संयोग वियोगजन्य आकृति विशेष असल्याचे कणाद यांचे मत आहे.