Jump to content

वैजापूर तालुका

वैजापूर तालुका
वैजापूर तालुका

19°55′N 74°44′E / 19.92°N 74.73°E / 19.92; 74.73
राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हाछत्रपती संभाजीनगर जिल्हा
जिल्हा उप-विभागवैजापूर उपविभाग
मुख्यालयवैजापूर

क्षेत्रफळ १५०१ कि.मी.²
लोकसंख्या २५९६०१ (२००१)
शहरी लोकसंख्या ३७०६४

लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघवैजापूर विधानसभा मतदारसंघ
आमदार रमेश बोरनारे
पर्जन्यमान ५००.२ मिमी


वैजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. वैजापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

तालुक्यातील शैक्षणिक संस्था

  • विनायकराव पाटील विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय
  • संत बहिणाबाई विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, शिवूर
  • स्वामी विवेकानंद विद्यालय, गारज

नामांकित व्यक्ती

  • मा.आ.कै.आर.एम.वाणी साहेब (माजी आमदार)
  • लालाबिंदा प्रसाद (स्वातंत्र्य सैनिक)
  • भाऊराव भिमाजी मतसागर (स्वातंत्र्य सैनिक, शेतीनिष्ट शेतकरी)
  • चंद्रभान सखाराम पाटील जगताप (माजी अध्यक्ष वैजापूर देखरेख संघ)
  • कै.रामकृषण बाबा पाटील (माजी खासदार )
  • कै.कैलास (आबा) पाटील (माजी आमदार)
  • परसराम माणिकराव सोनवणे(माजी चेरमन) भादली

तालुक्यातील गावे

  • अलापुरावाडी
  • वक्ती
  • आघोर
  • कोल्ही
  • खंडाळा
  • गारज
  • चिंचडगांव
  • जरूळ
  • जांबरखेडा
  • तलवाडा
  • धोंदलगांव
  • निमगांव
  • परसोडा
  • पाथ्री
  • पोखरी करंजगाव सह,
  • बल्लाळी सागज
  • बिलोणी
  • बाभूळगांव
  • बोरसर
  • भटाणा
  • भोकरगांव
  • मनूर
  • मनेगांव
  • महालगाव
  • रोटेगांव
  • लाखणी
  • लोणी
  • शिवगांव
  • शिवूर
  • सवंदगांव
  • साकेगांव
  • भादली
  • पाराळा
  • लोणी खुर्द
  • टूनकी
  • दसस्कूली
  • चिकटगाव
  • दहेगाव
  • खरज

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके
छत्रपती संभाजीनगर तालुका | कन्नड तालुका | सोयगाव तालुका | सिल्लोड तालुका | फुलंब्री तालुका | खुलताबाद तालुका | वैजापूर तालुका | गंगापूर तालुका | पैठण तालुका