Jump to content

वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

वेस्ट इंडीज
एकदिवसीय नाव वेस्ट इंडीज अंडर-१९
कर्मचारी
कर्णधार स्टेफन पास्कल
प्रशिक्षक रोहन नर्स
गोलंदाजी प्रशिक्षक कर्टली ॲम्ब्रोस
मालकक्रिकेट वेस्ट इंडीज
व्यवस्थापक ड्वेन गिल
संघ माहिती
स्थापना १९७४
इतिहास
प्रथम श्रेणी पदार्पण इंग्लंड
in १९७०
at लिचफिल्ड रोड, स्टोन
आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजय (२०१६)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेशअमेरिका

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

१८ डिसेंबर २०२३ पर्यंत

वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघ वेस्ट इंडीज समूहातील देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने २०१६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.