Jump to content

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१८-१९
पाकिस्तान महिला
वेस्ट इंडीज महिला
तारीख३१ जानेवारी – ११ फेब्रुवारी २०१९
संघनायकबिस्माह मारूफ (म.ट्वेंटी२० आणि २-३ म.ए.दि.)
जव्हेरिया खान (१ला म.ए.दि.)
स्टेफनी टेलर (म.ए.दि.)
मेरिसा ॲग्विलेरा (म.ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकालवेस्ट इंडीज महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाबिस्माह मारूफ (८८) डिआंड्रा डॉटिन (१५८)
सर्वाधिक बळीअनाम अमीन (५) शकीरा सलमान (४)
मालिकावीरनिदा दर (पाकिस्तान) आणि डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथूनच दोन्ही संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याकरता संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धासाठी खेळविण्यात येणार आहे.

वेस्ट इंडीजचा संघ ३० जानेवारी रोजी पाकिस्तानात दाखल झाला. विमानतळावरून सर्व खेळाडूंना ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत हॉटेलवर सोडण्यात आले. वेस्ट इंडीज कर्णधार मेरिसा ॲग्विलेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा पाकिस्तानात आणण्यासंबंधी आशा प्रकट केली.

वेस्ट इंडीज महिलांनी ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

३१ जानेवारी २०१९
११:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६०/२ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८९ (१८ षटके)
डिआंड्रा डॉटिन ९०* (६०)
नश्रा संधू १/२३ (४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७१ धावांनी विजयी.
साउथएण्ड क्लब क्रिकेट मैदान, कराची
पंच: रशीद रियाझ (पाक) आणि आसिफ याकूब (पाक)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • पाकिस्तानी महिलांचा १००वा महिला आंतरराष्ट्रीय सामना.


२रा सामना

१ फेब्रुवारी २०१९
११:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३२/४ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३२/६ (२० षटके)
शिमेन कॅम्पबेले ४१ (४४)
अनाम अमीन २/२४ (४ षटके)
सामना बरोबरीत.
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने सुपर ओव्हर जिंकली.

साउथएण्ड क्लब क्रिकेट मैदान, कराची
पंच: अहसान रझा (पाक) आणि रशीद रियाझ (पाक)
सामनावीर: शिमेन कॅम्पबेले (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.


३रा सामना

३ फेब्रुवारी २०१९
११:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५०/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३८/८ (२० षटके)
निदा दर ५३ (४०)
करिश्मा रामहराक २/२० (३ षटके)
डिआंड्रा डॉटिन ४६ (२९)
अनाम अमीन ३/३४ (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ धावांनी विजयी.
साउथएण्ड क्लब क्रिकेट मैदान, कराची
पंच: अहसान रझा (पाक) आणि असिफ याकूब (पाक)
सामनावीर: निदा दर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
  • करिश्मा रामहराक (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • सना मीरचा (पाक) १००वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

७ फेब्रुवारी २०१९
११:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१६/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७० (२९.५ षटके)
नाहिदा खान २३ (४७)
डिआंड्रा डॉटिन ३/१४ (६ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४६ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: रशीद रियाझ (पाक) आणि असिफ याकूब (पाक)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • या मैदानावरचा पहिलाच महिला एकदिवसीय सामना.
  • गुण : वेस्ट इंडीज महिला - , पाकिस्तान महिला - .


२रा सामना

९ फेब्रुवारी २०१९
११:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४० (४९.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०६ (४९.४ षटके)
सिद्रा अमीन ९६ (१२१)
शकीरा सलमान २/३३ (१० षटके)
नताशा मॅकलीन ८२ (७६)
डायना बेग ४/३४ (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३४ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: रशीद रियाझ (पाक) आणि असिफ याकूब (पाक)
सामनावीर: सिद्रा अमीन (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
  • गुण : पाकिस्तान महिला - , वेस्ट इंडीज महिला - .


३रा सामना

११ फेब्रुवारी २०१९
११:००
धावफलक
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५९ (४७.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६३/६ (४७.२ षटके)
स्टेफनी टेलर ५२ (९५)
नश्रा संधू ३/२१ (१० षटके)
सिद्रा अमीन ५२ (१०७)
स्टेफनी टेलर २/१७ (७ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: रशीद रियाझ (पाक) आणि असिफ याकूब (पाक)
सामनावीर: सिद्रा अमीन (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
  • करिष्मा रामहॅरॅक (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • नाहिदा खान (पाक) महिला एकदिवसीय सामन्यात १ हजार धावा करणारी पाकिस्तानची ५वी खेळाडू ठरली.