वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१५-१६
वेस्ट इंडीज महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | २२ फेब्रुवारी – ९ मार्च २०१६ | ||||
संघनायक | मिन्यॉन दु प्रीझ | स्टेफानी टेलर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | त्रिशा चेट्टी (१५३) | डिआंड्रा डॉटिन (११४) | |||
सर्वाधिक बळी | सुने लुस (७) | डिआंड्रा डॉटिन (७) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिझेल ली (७६) | स्टेफानी टेलर (८८) | |||
सर्वाधिक बळी | शबनिम इस्माईल (७) | अनिसा मोहम्मद (५) | |||
मालिकावीर | स्टेफानी टेलर (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ३ टी२०आ आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. एकदिवसीय मालिका २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती.[१] वेस्ट इंडीजने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
वि | ![]() १९८ (४८.५ षटके) | |
हेली मॅथ्यूज ५६ (६८) डेन व्हॅन निकेर्क २/२५ (१० षटके) |
- वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मारिझान कॅप (दक्षिण आफ्रिका) ने एकदिवसीय कारकिर्दीतील १००० वी धाव पूर्ण केली.
- आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: वेस्ट इंडीज महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०
दुसरा सामना
वि | ![]() १७५ (४५.३ षटके) | |
स्टेफानी टेलर ७९ (८३) सुने लुस ३/३४ (९ षटके) | त्रिशा चेट्टी ५१ (७८) हेली मॅथ्यूज २/१८ (६.३ षटके) |
- वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: वेस्ट इंडीज महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०
तिसरा सामना
वि | ![]() २००/८ (५० षटके) | |
डेन व्हॅन निकेर्क ५५ (४८) शकुआना क्विंटाइन १/२८ (१० षटके) | मेरिसा अगुइलेरा ४० (६५) सुने लुस २/३० (८ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: वेस्ट इंडीज महिला ०, दक्षिण आफ्रिका महिला २
टी२०आ मालिका
पहिली टी२०आ
वि | ![]() ११४/६ (२० षटके) | |
डिआंड्रा डॉटिन ४० (३१) शबनिम इस्माईल ३/१२ (४ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ओडाइन कर्स्टन (दक्षिण आफ्रिका) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
वि | ![]() ९८ (१८.४ षटके) | |
स्टेफानी टेलर ६३ (५३) शबनिम इस्माईल ३/२५ (४ षटके) | मारिझान कॅप १७ (१५) अनिसा मोहम्मद २/१२ (३.४ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लारा गुडॉल (दक्षिण आफ्रिका) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरी टी२०आ
वि | ![]() ११५/८ (२० षटके) | |
डिआंड्रा डॉटिन २४ (१८) योलनी फोरी २/२० (४ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Series home". Espncricinfo.com. 29 August 2015 रोजी पाहिले.