वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११-१२ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ६ नोव्हेंबर – ११ डिसेंबर २०११ | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी (कसोटी) विरेंद्र सेहवाग (ए.दि.) | डॅरेन सामी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | राहुल द्रविड (३१९) | डॅरेन ब्राव्हो (४०४) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (२२) | डॅरेन सामी (९) | |||
मालिकावीर | रविचंद्रन अश्विन (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (३०५) | किरॉन पोलार्ड (१९९) | |||
सर्वाधिक बळी | रविंद्र जडेजा (९) | केमार रोच (९) | |||
मालिकावीर | रोहित शर्मा (भा) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आपला बांगलादेश दौरा संपवून लगेचच भारतात आला. दौऱ्यावर ३-कसोटी व ५-एकदिवसीय सामनांची मालिका खेळविली गेली.[१] नोव्हेंबर ६ रोजी सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा सचिन तेंडुलकर १५,००० एकूण कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.[२]
संघ
कसोटी संघ | एकदिवसीय संघ | ||
---|---|---|---|
भारत[३][४][५] | वेस्ट इंडीज[६] | भारत[७][८] | वेस्ट इंडीज[९] |
|
|
|
|
कसोटी मालिका
१ली कसोटी
६-१० नोव्हेंबर धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
- सचिन तेंडुलकर १५,००० कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.
- कसोटी पदार्पण: रविचंद्रन आश्विन आणि उमेश यादव (भारत).
- रविचंद्रन आश्विन पदार्पणात सामनावीर खिताब मिळवणारा तिसरा भारतीय खेळाडू झाला.
२री कसोटी
१४-१८ नोव्हेंबर धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- भारताची कसोटी क्रिकेट मधील दुसरी सर्वात जास्त ४७८ धावांची आघाडी.
३री कसोटी
२२-२६ नोव्हेंबर धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: वरूण आरोन (भा).
- राहुल द्रविड १३,००० कसोटी धावा काढणारा दुसरा फलंदाज झाला.
- एकाच कसोटीत ५ बळी आणि शतक करणारा रविचंद्रन अश्विन हा दुसराच भारतीय क्रिकेट खेळाडू.
- बरोबरीत सुटलेली ही दुसरीच कसोटी.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
वेस्ट इंडीज २११/९ (५० षटके) | वि | भारत २१३/९ (४८.५ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- भारताचा १ गडी राखून दुसराच एकदिवसीय विजय.
२रा एकदिवसीय सामना
वेस्ट इंडीज २६९ (५० षटके) | वि | भारत २७०/५ (४८.१ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- रवी रामपॉल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा क्रिकेट खेळाडू झाला.
३रा एकदिवसीय सामना
वेस्ट इंडीज २६०/५ (५० षटके) | वि | भारत २४४ (४६.५ षटके) |
मार्लोन सॅम्यूएल्स ५८ (९३) विनय कुमार २/३९ (८ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी/
- एकदिवसीय पदार्पण: सुनील नारायण (वे).
४था एकदिवसीय सामना
भारत ४१८/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २६५ (४९.२ षटके) |
विरेंद्र सेहवाग २१९ (१४९) आंद्रे रसेल १/६३ (७ षटके) | दिनेश रामदिन ९६ (९६) रविंद्र जडेजा ३/३४ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: राहुल शर्मा (भा)
- विरेंद्र सेहवाग ने २१९ धावा करून या आधीचा सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
- एकदिवसीय क्रिकेट मधील हे दुसरे द्विशतक.[१०]
- भारताची एकदिवसीय इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या.
५वा एकदिवसीय सामना
भारत २६७/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २३३ (४४.१ षटके) |
किरॉन पोलार्ड ११९ (११०) रविंद्र जडेजा ३/६२ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: जासन मोहम्मद (वे)
संदर्भ आणि नोंदी
- ^ "West Indies tour of India 2011/12 / Fixtures". Unknown parameter
|पाहिले=
ignored (सहाय्य) - ^ "Sachin Tendulkar passes 15,000 Test runs". Unknown parameter
|पाहिले=
ignored (सहाय्य) - ^ भारतीय संघ – १ली कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ भारतीय संघ – २री कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ भारतीय संघ – ३री कसोटी. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ वेस्ट इंडीज संघ – कसोटी मालिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ भारतीय संघ – १ला ते ३रा एकदिवसीय सामना. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ भारतीय संघ – ४था व ५वा एकदिवसीय सामना. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ वेस्ट इंडीज संघ – एकदिवसीय मालिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
- ^ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / एका डावातील सर्वाधिक धावा इएसपीएन क्रिकइन्फो. ७ जून २०१६ रोजी पाहीले.
बाह्य दुवे
वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |