वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६६-६७
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९६६-६७ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १३ डिसेंबर १९६६ – १८ जानेवारी १९६७ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी | गारफील्ड सोबर्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६६-जानेवारी १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका २-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार गारफील्ड सोबर्स होते.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज
चार-दिवसीय सामना:इंदिरा गांधी XI वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:पूर्व आणि मध्य विभाग XI वि वेस्ट इंडीज
२६-२८ डिसेंबर १९६६ धावफलक |
वि | ||
१३६ (५१.५ षटके) डेरेक मरे ३१ चुनी गोस्वामी ५/४७ (१९.५ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
७-९ जानेवारी १९६७ धावफलक |
वि | ||
२२४ (६६.१ षटके) बसिल बुचर ४१ एरापल्ली प्रसन्ना ८/८७ (२५.१ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज
कसोटी मालिका
१ली कसोटी
१३-१८ डिसेंबर १९६६ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अजित वाडेकर (भा) आणि क्लाइव्ह लॉईड (वे.इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- बिशनसिंग बेदी (भा) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |