वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५८-५९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९५८-५९ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर १९५८ – ११ फेब्रुवारी १९५९ | ||||
संघनायक | पॉली उम्रीगर (१ली कसोटी) गुलाम अहमद (२री,३री कसोटी) विनू मांकड (४थी कसोटी) हेमु अधिकारी (५वी कसोटी) | जेरी अलेक्झांडर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९५८-फेब्रुवारी १९५९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:सर्व्हिसेस XI वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:बडोदा वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:महाराष्ट्र XI वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:क्रिकेट क्लब ऑफ इंडिया वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठे वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:बिहार राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज
२६-२८ डिसेंबर १९५८ धावफलक |
वि | बिहार राज्यपाल XI | |
१९० (५३ षटके) राजेश सान्याल ४२ जॅसवीक टेलर ५/३६ (१५ षटके) | ||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज
९-११ जानेवारी १९५९ धावफलक |
वि | ||
३९ (१७.३ षटके) एस. दास १३ एरिक ॲटकिन्सन ६/१० (८.३ षटके) |
- नाणेफेक: ज्ञात नाही.
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:हैदराबाद XI वि वेस्ट इंडीज
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज
कसोटी मालिका
१ली कसोटी
२८ नोव्हेंबर - ३ डिसेंबर १९५८ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- चंदू बोर्डे, गुलाम गार्ड, मनोहर हर्डीकर (भा), बसिल बुचर आणि वेस्ली हॉल (वे.इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१२-१७ डिसेंबर १९५८ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- वसंत रांजणे (भा) आणि ज्यो सोलोमन (वे.इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
३१ डिसेंबर १९५८ - ४ जानेवारी १९५९ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- रामनाथ केणी अणि सुरेंद्रनाथ (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४री कसोटी
२१-२६ जानेवारी १९५९ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- अपूर्व सेनगुप्ता (भा) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
६-११ फेब्रुवारी १९५९ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- रमाकांत देसाई (भा) याने कसोटी पदार्पण केले.
वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |