वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८०-८१
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९८०-८१ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २१ नोव्हेंबर १९८० – ४ जानेवारी १९८१ | ||||
संघनायक | जावेद मियांदाद | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८० - जानेवारी १९८१ दरम्यान चार कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजने पाकिस्तानी भूमीवर पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि १-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२१ नोव्हेंबर १९८० धावफलक |
पाकिस्तान १२७/९ (४० षटके) | वि | वेस्ट इंडीज १२८/६ (४० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानात वेस्ट इंडीजने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- मन्सूर अख्तर, मोहम्मद नझिर, तसलिम आरिफ (पाक) आणि मिल्टन पायदाना (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
५ डिसेंबर १९८० धावफलक |
पाकिस्तान २००/४ (४० षटके) | वि | वेस्ट इंडीज २०१/३ (३५.३ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- अशरफ अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
१९ डिसेंबर १९८० धावफलक |
वेस्ट इंडीज १७०/८ (४० षटके) | वि | पाकिस्तान १६३/६ (४० षटके) |
झहिर अब्बास ४२ (५६) सिल्व्हेस्टर क्लार्क २/२५ (८ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- इजाज फकीह, रशीद खान, सलीम परवेझ आणि ताहिर नक्काश (पाक) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२९ नोव्हेंबर १९८० धावफलक |
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- मन्सूर अख्तर (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
८-१२ डिसेंबर १९८० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- रँगी नॅनन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२२-२७ डिसेंबर १९८० धावफलक |
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- इजाज फकीह (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
३० डिसेंबर १९८० - ४ जानेवारी १९८१ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.