वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७९-८०
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७९-८० | |||||
न्यू झीलंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ६ फेब्रुवारी – ५ मार्च १९८० | ||||
संघनायक | जॉफ हॉवर्थ | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८० दरम्यान तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी मालिका आणि एकमेव एकदिवसीय सामना अनुक्रमे १-० आणि १-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने न्यू झीलंडमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
एकमेव एकदिवसीय सामना
८ फेब्रुवारी १९८० धावफलक |
वेस्ट इंडीज २०३/७ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २०७/९ (४९.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना खेळला.
- न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- पॉल मॅकइवान आणि जॉन फुल्टन रीड (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
८-१३ फेब्रुवारी १९८० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पीटर वेब (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
२९ फेब्रुवारी - ५ मार्च १९८० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पॉल मॅकइवान (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.