वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६८-६९ | |||||
न्यू झीलंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २७ फेब्रुवारी – १७ मार्च १९६९ | ||||
संघनायक | ग्रॅहाम डाउलिंग | गारफील्ड सोबर्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी - ३ मार्च १९६९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | वेस्ट इंडीज |
२७६ (७९.७ षटके) जोए कॅऱ्यू १०९ ब्रायन यूली ३/६४ (१५ षटके) | ||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ब्रायन हॅस्टींग्ज, बॅरी मिलबर्न आणि ग्लेन टर्नर (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
७-११ मार्च १९६९ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | न्यूझीलंड |
१४८ (३७.४ षटके) बसिल बुचर ५९ ब्रायन यूली ३/२५ (६.४ षटके) |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.