वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०००-०१
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २०००-०१ क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले आणि झिम्बाब्वेचाही समावेश असलेल्या त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ५-० ने जिंकली, १९३०-३१ मालिकेनंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलियाने व्हाईटवॉश केला होता.[१]
पहिली कसोटी
२३–२५ नोव्हेंबर २००० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मार्लन ब्लॅक (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१–३ डिसेंबर २००० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिक करताना ग्लेन मॅकग्राने त्याची ३००वी कसोटी विकेट घेतली.[२]
तिसरी कसोटी
१५–१९ डिसेंबर २००० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
चौथी कसोटी
२६–२९ डिसेंबर २००० धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
३६४ (११४ षटके) स्टीव्ह वॉ १२१* (२३७) मर्विन डिलन ४/७६ (२१ षटके) | १६५ (५७.३ षटके) मार्लन सॅम्युअल्स ६०* (१२३) अँडी बिचेल ५/६० (१३.३ षटके) | |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कॉलिन स्टुअर्ट (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
पाचवी कसोटी
२–६ जानेवारी २००१ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
४५२ (१३५.४ षटके) स्टीव्ह वॉ १०३ (२३८) महेंद्र नागमूटू ३/११९ (३५ षटके) | ||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ Croft, Colin (6 January 2001). "Australia deserve 5-0 success". ESPNcricinfo. 19 June 2007 रोजी पाहिले.
- ^ "McGrath reaches 300 wickets during hat-trick". ESPNcricinfo. 1 December 2000. 28 November 2015 रोजी पाहिले.