वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५ | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ९ नोव्हेंबर १९८४ – २ जानेवारी १९८५ | ||||
संघनायक | किम ह्युस (१ली,२री कसोटी) ॲलन बॉर्डर (३री-५वी कसोटी) | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८४ - जानेवारी १९८५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- कर्टनी वॉल्श (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड बून आणि बॉब हॉलंड (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
४थी कसोटी
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- मरे बेनेट आणि क्रेग मॅकडरमॉट (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- क्लाइव्ह लॉईड (वे.इं.) हा त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळला.