वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८०
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७९-८० | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १ डिसेंबर १९७९ – ३० जानेवारी १९८० | ||||
संघनायक | ग्रेग चॅपल | डेरेक मरे (१ली कसोटी) क्लाइव्ह लॉईड (२री,३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७९ - जानेवारी १९८० दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या दौऱ्यादरम्यानच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ब्रुस लेर्ड (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.