Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५१-५२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५१-५२
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज
तारीख९ नोव्हेंबर १९५१ – २९ जानेवारी १९५२
संघनायकलिंडसे हॅसेट (१ली-२री,४थी-५वी कसोटी)
आर्थर मॉरिस (३री कसोटी)
जॉन गोडार्ड (१ली-४थी कसोटी)
जेफ स्टोलमेयर (५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५१ - जानेवारी १९५२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

९-१३ नोव्हेंबर १९५१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१६ (७० षटके)
जॉन गॉडार्ड ४५
रे लिंडवॉल ४/६२ (२० षटके)
२२६ (६४.५ षटके)
रे लिंडवॉल ६१
आल्फ व्हॅलेन्टाइन ५/९९ (२५ षटके)
२४५ (६९ षटके)
एव्हर्टन वीक्स ७०
डग रिंग ६/८० (१६ षटके)
२३६/७ (८५.७ षटके)
आर्थर मॉरिस ४८
सॉनी रामाधीन ५/९० (४० षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • गिल लँगली (ऑ) आणि रॉय मार्शल (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९५१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३६२ (१०७.४ षटके)
रॉबर्ट क्रिस्चियानी ७६
रे लिंडवॉल ४/६६ (२६ षटके)
५१७ (१५१.५ षटके)
लिंडसे हॅसेट १३२
आल्फ व्हॅलेन्टाइन ४/१११ (३०.५ षटके)
२९० (८४.२ षटके)
जॉन गोडार्ड ५७
कीथ मिलर ३/५० (१३.२ षटके)
१३७/३ (३४.३ षटके)
केन आर्चर ४७
फ्रँक वॉरेल २/७ (२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

२२-२५ डिसेंबर १९५१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८२ (२५.७ षटके)
ग्रेम होल २३
फ्रँक वॉरेल ६/३८ (१२.७ षटके)
१०५ (२४.५ षटके)
एव्हर्टन वीक्स २६
बिल जॉन्स्टन ६/६२ (१२ षटके)
२५५ (७४.५ षटके)
डग रिंग ६७
आल्फ व्हॅलेन्टाइन ६/१०२ (२७.५ षटके)
२३३/४ (७३.५ षटके)
जेफ स्टोलमेयर ४७
डग रिंग ३/६२ (१६.५ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • सॅमी गुईलेन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

३१ डिसेंबर १९५१ - ३ जानेवारी १९५२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७२ (७५.३ षटके)
फ्रँक वॉरेल १०८
कीथ मिलर ५/६० (१९.३ षटके)
२१६ (७३.३ षटके)
नील हार्वे ८३
जॉन ट्रिम ५/३४ (१२ षटके)
२०३ (५९.३ षटके)
जेफ स्टोलमेयर ५४
बिल जॉन्स्टन ३/५१ (१४.३ षटके)
२६०/९ (९७ षटके)
लिंडसे हॅसेट १०२
आल्फ व्हॅलेन्टाइन ५/८८ (३० षटके)
ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वी कसोटी

२५-२९ जानेवारी १९५२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११६ (३६.२ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ३२
जेरी गोमेझ ७/५५ (१८ षटके)
७८ (२९.६ षटके)
सॅमी गुईलेन १३*
कीथ मिलर ५/२६ (७.६ षटके)
३७७ (११३.२ षटके)
कीथ मिलर ६९
फ्रँक वॉरेल ४/९५ (२३ षटके)
२१३ (६७.३ षटके)
जेफ स्टोलमेयर १०४
रे लिंडवॉल ५/५२ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया २०२ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी