वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००४
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००४ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १९ जून – २५ सप्टेंबर २००४ | ||||
संघनायक | मायकेल वॉन | ब्रायन लारा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अँड्र्यू फ्लिंटॉफ (३८७) | शिवनारायण चंद्रपॉल (४३७) | |||
सर्वाधिक बळी | ऍशले गिल्स (२२) | ड्वेन ब्राव्हो (१६) | |||
मालिकावीर | अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) आणि शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने १९ जून ते ३१ ऑगस्ट २००४ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात कौंटी संघांविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांनी झाली, त्यानंतर इंग्लंड आणि न्यू झीलंड विरुद्ध नॅटवेस्ट मालिका. त्यानंतर ३ प्रथम श्रेणी सामने आणि ४ कसोटी सामने झाले.
इंग्लंडने कसोटी मालिका ४-० ने जिंकली, इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्ध एकाच मालिकेत सर्व कसोटी जिंकण्याची पहिलीच वेळ आहे.
न्यू झीलंडने अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचा १०७ धावांनी पराभव करत नॅटवेस्ट मालिका जिंकली.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
२२–२६ जुलै २००४ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
४१६ (११६.४ षटके) शिवनारायण चंद्रपॉल 128* (270) ऍशले गिल्स ४/१२९ (४० षटके) | ||
२६७ (७९.३ षटके) शिवनारायण चंद्रपॉल ९७* (१५२) ऍशले गिल्स ५/८१ (३५ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- पाचव्या दिवशी पावसाने सामन्याची उशीराने सुरुवात केली
- ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज)ने कसोटी पदार्पण केले
दुसरी कसोटी
२९ जुलै-१ ऑगस्ट २००४ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
३३६ (९१.३ षटके) रामनरेश सरवन १३९ (२२६) ऍशले गिल्स ४/६५ (३०.३ षटके) | ||
२२२ (५५.३ षटके) ख्रिस गेल ८२ (१०२) ऍशले गिल्स ५/५७ (२१ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
१२–१६ ऑगस्ट २००४ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
१६५ (५९.४ षटके) रामनरेश सरवन ६० (१२६) स्टीव्ह हार्मिसन ४/४४ (१३.४ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- सिल्वेस्टर जोसेफ (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
चौथी कसोटी
१९–२१ ऑगस्ट २००४ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
४/० (०.३ षटके) मार्कस ट्रेस्कोथिक ४* (३) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- इयान बेल (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले