वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १९ मे – ८ ऑगस्ट १९८८ | ||||
संघनायक | माईक गॅटिंग (ए.दि., १ली कसोटी) जॉन एम्बुरी (२री,३री कसोटी)क्रिस काउड्री (४थी कसोटी)ग्रॅहाम गूच (५वी कसोटी) | व्हिव्ह रिचर्ड्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅहाम गूच (४५९) | ऑगस्टिन लोगी (३६४) | |||
सर्वाधिक बळी | ग्रॅहाम डिली (१५) | माल्कम मार्शल (३५) | |||
मालिकावीर | ग्रॅहाम गूच (इंग्लंड) आणि माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | माईक गॅटिंग (१४०) | गॉर्डन ग्रीनिज (७८) | |||
सर्वाधिक बळी | ग्लॅड्स्टन स्मॉल (६) | इयान बिशप (४) | |||
मालिकावीर | माईक गॅटिंग (इंग्लंड) आणि माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ४-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१९ मे १९८८ धावफलक |
वेस्ट इंडीज २१७ (५५ षटके) | वि | इंग्लंड २१९/४ (५३ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- माँटे लिंच (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२१ मे १९८८ धावफलक |
इंग्लंड १८६/८ (५५ षटके) | वि | वेस्ट इंडीज १३९ (४६.३ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- इयान बिशप (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
२३-२४ मे १९८८ धावफलक |
वेस्ट इंडीज १७८/७ (५५ षटके) | वि | इंग्लंड १८०/३ (५० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे राखीव दिवसाचा देखील उपयोग करण्यात आला. पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडीजचा डाव ५० षटकांमध्ये ६ बाद १२५ धावांवर स्थगित करण्यात आला.
- ५५ षटकांचा सामना.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
२री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३री कसोटी
४थी कसोटी
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- रॉबिन स्मिथ, टिम कर्टिस (इं) आणि कीथ आर्थरटन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मॅथ्यू मेनार्ड आणि रॉब बेली (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.