वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८० | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | ३१ मे – १४ ऑगस्ट १९८४ | ||||
संघनायक | डेव्हिड गोवर | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८४ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. इंग्लंडला इंग्लंडमध्येच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाचही कसोटी वेस्ट इंडीजने जिंकल्या. असा पराक्रम करणारा वेस्ट इंडीजचा हा पहिला संघ ठरला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
३१ मे १९८४ धावफलक |
वेस्ट इंडीज ![]() २७२/९ (५५ षटके) | वि | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- अँडी लॉइड (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२ जून १९८४ धावफलक |
वेस्ट इंडीज ![]() १७९ (४८.३ षटके) | वि | |
अँडी लॉइड ४९ (१०३) मायकल होल्डिंग २/२९ (८.५ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
३रा सामना
४ जून १९८४ धावफलक |
वि | ![]() १९७/२ (४६.५ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
वेस्ट इंडीज ![]() | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
५वी कसोटी
वेस्ट इंडीज ![]() | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जोनाथन ॲग्न्यू आणि रिचर्ड एलिसन (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.