वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३
| वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३ | |||||
| तारीख | २६ जुलै – ७ सप्टेंबर १९७३ | ||||
| संघनायक | माइक डेनिस | रोहन कन्हाई | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- फ्रँक हेस (इं), रॉन हेडली आणि बर्नाड ज्युलियन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
५ सप्टेंबर १९७३ धावफलक |
वेस्ट इंडीज १८१ (५४ षटके) | वि | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- वेस्ट इंडीजचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- वेस्ट इंडीजने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- इंग्लंड आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- माइक डेनिस, माइक हेंड्रिक्स, क्रिस ओल्ड, मायकेल स्मिथ, बॉब टेलर, बॉब विलिस (इं), कीथ बॉइस, मॉरिस फॉस्टर, रॉय फ्रेडरिक्स, लान्स गिब्स, वॅनबर्न होल्डर, बर्नाड ज्युलियन, अल्विन कालिचरण, रोहन कन्हाई, क्लाइव्ह लॉईड, डेरेक मरे आणि गारफील्ड सोबर्स (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- इंग्लंडचा वेस्ट इंडीजवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
२रा सामना
७ सप्टेंबर १९७३ धावफलक |
वि | १९०/२ (४२.२ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- जॉन जेमिसन, डेव्हिड लॉईड (इं), रॉन हेडली आणि डेव्हिड मरे (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय तसेच इंग्लंडवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.

