Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५०
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख८ जून – १६ ऑगस्ट १९५०
संघनायकनॉर्मन यार्डली (१ली-३री कसोटी)
फ्रेडी ब्राउन (४थी कसोटी)
जॉन गोडार्ड
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडच्याच भूमीवर वेस्ट इंडीजने पहिली कसोटी मालिका जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

८-१२ जून १९५०
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३१२ (१२८.३ षटके)
गॉडफ्रे इवान्स १०४
आल्फ व्हॅलेन्टाइन ८/१०४ (५० षटके)
२१५ (९३.५ षटके)
एव्हर्टन वीक्स ५२
बॉब बेरी ५/६३ (३१.५ षटके)
२८८ (१४१.५ षटके)
बिल एडरिच ७१
आल्फ व्हॅलेन्टाइन ३/१०० (५६ षटके)
१८३ (८१.२ षटके)
जेफ स्टोलमेयर ७८
एरिक हॉलिस ५/६३ (३५.२ षटके)
इंग्लंड २०२ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

२री कसोटी

२४-२९ जून १९५०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
३२६ (१३१.२ षटके)
ॲलन रे १०६ (२७४)
रोली जेन्किन्स ५/११६ (३५.२ षटके)
१५१ (१०६.४ षटके)
सिरिल वॉशब्रूक ३६
सॉनी रामाधीन ५/६६ (४३ षटके)
४२५/६घो (१७८ षटके)
क्लाइड वॉलकॉट १६८*
रोली जेन्किन्स ४/१७४ (५९ षटके)
२७४ (१९१.३ षटके)
सिरिल वॉशब्रूक ११४
सॉनी रामाधीन ६/८६ (७२ षटके)
वेस्ट इंडीज ३२६ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

२०-२५ जुलै १९५०
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२३ (९८.४ षटके)
डेरेक शॅकलटन ४२
फ्रँक वॉरेल ३/४० (१७ षटके)
५५८ (१७४.४ षटके)
फ्रँक वॉरेल २६१
ॲलेक बेडसर ५/१२७ (४८ षटके)
४३६ (२४५.२ षटके)
सिरिल वॉशब्रूक १०२
सॉनी रामाधीन ५/१३५ (८१.२ षटके)
१०३/० (३६.३ षटके)
जेफ स्टोलमेयर ५२*
सॉनी रामाधीन ६/८६ (७२ षटके)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

४थी कसोटी

१२-१६ ऑगस्ट १९५०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
५०३ (१९४.२ षटके)
फ्रँक वॉरेल १३८
डग राइट ५/१४१ (५३ षटके)
३४४ (१७९.४ षटके)
लेन हटन २०२*
जॉन गॉडार्ड ४/२५ (१७.४ षटके)
१०३ (६९.३ षटके)(फॉ/ऑ)
डेव्हिड शेपर्ड २९
आल्फ व्हॅलेन्टाइन ६/३९ (२६.३ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ५६ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन