वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३९ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २४ जून – २२ ऑगस्ट १९३९ | ||||
संघनायक | वॉल्टर हॅमंड | रोल्फ ग्रांट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. दुसरे महायुद्ध सुरू व्हायच्या आधीची ही शेवटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. या नंतर सन मार्च १९४६ मध्ये दुसरे विश्वयुद्धाच्या समाप्तीपश्चात ऑस्ट्रेलियाच्या न्यू झीलंड दौऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तब्बल ६ वर्षानंतर सुरुवात झाली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२७ जून १९३९ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- बिल कॉपसॉन (इं), जेफ स्टोलमेयर, केनेथ वीक्स, जॉन कॅमेरॉन आणि बर्टी क्लार्क (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२२-२५ जुलै १९३९ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- जेरी गोमेझ आणि फोफी विल्यम्स (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१९-२२ ऑगस्ट १९३९ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बडी ओल्डफील्ड (इं), व्हिक्टर स्टॉलमायर आणि टायरेल जॉन्सन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.