वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३३ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २४ जून – १५ ऑगस्ट १९३३ | ||||
संघनायक | डग्लस जार्डिन (१ली,२री कसोटी) बॉब वायट (३री कसोटी) | जॅकी ग्रांट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२७ जून १९३३ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- सिरिल वॉल्टर्स (इं), सिरिल मेरी आणि मॅनी मार्टिनडेल (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२२-२५ जुलै १९३३ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जेम्स लँगरिज (इं), आर्ची वाईल्स आणि व्हिन्सेंट व्हॅलेन्टाईन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१२-१५ ऑगस्ट १९३३ धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- चार्ली बार्नेट, चार्ल्स मॅरियट (इं) आणि बेन सिली (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.