Jump to content

वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

हि वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. वेस्ट इंडीज महिलांनी ७ मे १९७६ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
शेरील बेली१९७६-१९७९११
बेव्हर्ली ब्राउन१९७६-१९७९११
लुसी ब्राउन१९७६-१९७९
पेगी फेयरवेदर१९७६-१९७९१०
ग्लोरिया गिल१९७६-१९७९१०
विव्हालिन लॅटी-स्कॉट१९७६-१९७९१०
जॅनेट मिचेल१९७६
जॅस्मिन सॅमी१९७६-१९७९
मेनोटा टेकाह१९७६
१०पॅट्रिसिया व्हिटटेकर१९७६-१९७९११
११ग्रेस विल्यम्स१९७६-१९७९११
१२योलांड गेडेस-हॉल१९७६-१९७९१०
१३नोरा सेंट रोझ१९७६
१४डोरोथी हॉबसन१९७६-१९७९
१५जोन अलेक्झांडर-सेर्रानो१९७६
१६पॅट्रिसिया आल्फ्रेड१९७९
१७शर्ली-ॲन बोनापार्ट१९७९
१८मर्लीन एडवर्ड्स१९७९