वेस्टर्न पॅसिफिक एरलाइन्स
| ||||
स्थापना | एप्रिल २८, इ.स. १९९५ | |||
---|---|---|---|---|
बंद | फेब्रुवारी ४, इ.स. १९९८ | |||
हब | कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ, डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
मुख्य शहरे | कॉलोराडो स्प्रिंग्ज, डेन्व्हर | |||
उपकंपन्या | माउंटन एर एक्सप्रेस | |||
विमान संख्या | १५ |
वेस्टर्न पॅसिफिक एरलाइन्स ही १९९५ ते १९९८ दरम्यान व्यवसायात असलेली अमेरिकन विमानवाहतूक कंपनी होती. हीचे मुख्यालय कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळावर होते. १९९८मध्ये ही कंपनी डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेली. फेब्रुवारी १९९८मध्ये कंपनीने दिवाळे काढले.