वेसेऱ्युबुंग मोहीम
वेसेऱ्युबुंग मोहीम
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
[[File:|300px |ऑपरेशन वेसेरुबंग]]
ऑपरेशन वेसेरुबंग
ऑपरेशन वेसेरुबंग
दिनांक | ९ एप्रिल - १० जून इ.स. १९४० |
---|---|
स्थान | डेन्मार्क व नॉर्वे |
परिणती | जर्मनीचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
जर्मनी | डेन्मार्क, नॉर्वे, युनायटेड किंग्डम, फ्रांस, पोलंड |
सैन्यबळ | |
९ डिव्हीजन्स, १ तोफांची बटालियन, १ मोटराइझ्ड मशीनगन ब्रीगेड, एकूणः १,२०,००० | नॉर्वे: ६ डिव्हीजन्स, ~६०,००० डेन्मार्क: २ डिव्हीजन्स, ~१४,५००, ~३५,०००दोस्त राष्ट्रे |
इ.स. १९४० साली नाझी जर्मनी व डेन्मार्क नॉर्वे युनायटेड किंग्डम फ्रांस व पोलंड यांमध्ये झालेले युद्ध वेसेऱ्युबुंग मोहीम (मराठी नामभेद: ऑपरेशन वेसेऱ्युबुंग ; जर्मन: Unternehmen Weserübung, उंटरनेमन वेसेऱ्युबुंग ) या नावाने ओळखले जाते.