वेळ नदी
वेळ नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. आंबेगाव तालूक्यातील सातगाव पठारावर वेळेश्वर या ठीकानी उगम पावते . पेठ गावातून ही नदी पुणे-नाशिक रस्त्यावर येते. तेथून पाबळ धामारी शिक्रापूर येथे वाहत येउन तळेगाव ढमढेरे येथे भीमा नदीस मिळते वेळ नदीची लांबी 68 किलोमीटर आहे या नदीवर केंदुर - पाबळ जवळ थिटेवाडी पाझर तलाव नावाचे लघू धरण आहे
पहा : जिल्हावार नद्या