वेळगंगा नदी
देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथून वेळगंगा नदी वाहते व पुढे शिवना नदीस जाऊन मिळते. शिवना नदी पुढे गोदावरी नदीस जाऊन मिळते. वेळेवर प्रकट झालेली गंगा म्हणजे नदी म्हणून वेळ गंगा हे नाव या नदीला पडले. वेळ गंगा नदीवर काही धरणं झालेले आहेत.