Jump to content

वेल (दागिना)

वेल हा कानात घातला जाणारा एक सुंदर दागिना आहे व यात वेगवेगळे प्रकार आहेत. हा कानसाखळी सारखा असतो. पण तो वजनाने व आकारने कानसाखळी पेक्षा थोडा मोठा असतो. हा दागिना सोने तसेच मोती यामध्ये असतो. हा एका बाजूने कानामध्ये अडकवून तो दुसऱ्या बाजूने कानाच्या पाठीमागे केसात अडकविला जातो. या मध्ये विविध नक्षी प्रकार पण असतात.

कानातील वेल