Jump to content

वेल्श भाषा

वेल्श
Cymraeg, y Gymraeg
स्थानिक वापरवेल्स, आर्जेन्टिना, इंग्लंड
लोकसंख्या ७.५ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषा
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरवेल्स ध्वज वेल्स
भाषा संकेत
ISO ६३९-१cy
ISO ६३९-२cym
ISO ६३९-३cym[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
वेल्समधील वेल्श भाषिक लोकांची टक्केवारी
कार्डिफ विमानतळाजवळ दोन भाषांमध्ये लिहिलेली सूचना

वेल्श ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या वेल्स घटक देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा कॉर्निशब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. वेल्शला वेल्समध्ये राजकीय दर्जा असून येथील २१.७ टक्के लोक वेल्श बोलू शकतात.


हे सुद्धा पहा