वेलची (केळी)
वेलची केळी ही केळ्यांची एक जात आहे. सोनकेळ्यांप्रमाणे ही केळी फार छोटी असतात. या केळ्यात वेलदोड्याच्या दाण्यांप्रमाणे काळे कण असतात. म्हणून यांना वेलची केळी हे नाव पडले आहे.