Jump to content

वेन न्यूटन

वेन न्यूटन

कार्सन वेन न्यूटन (एप्रिल ३, इ.स. १९४२:रोआनोक, व्हर्जिनिया - ) हा अमेरिकन संगीतकार आणि गायक आहे.

न्यूटनने लास व्हेगासमध्ये ४०पेक्षा अधिक वर्षे ३०,००० कार्यक्रम केले आहेत. यामुळे त्याला मिस्टर लास व्हेगास असे उपनाव मिळाले आहे.

न्यूटनचे डॅडी डोन्ट यू वॉक सो फास्ट (१९७२), इयर्स (१९८०) आणि डान्क शेन (१९६३) ही गाणी लोकप्रिय आहेत.