Jump to content

वेद प्रकाश मलिक

१९९७-२००० या काळातील भारताचे सरसेनापती. या काळात झालेल्या कारगील युद्धाचे त्यांनी नेतृत्व केले.२९ मे १९६८ला त्यानी आर्मी मेडिकल कोर डॉ.रंजना शी लग्न केल

कार्यकाल

६ जून सिख रेजिमेंट ते १०सिख रेजिमेंटचे कमांडर झाले.नतर ते ८ डिव्हिजनचे कमांडर झाले. ११कोरचे कोर कमांडर झाले सादन कमानचे कमांडर .१९९६थल सेनाप्रमुख होता.

बाह्य दुवे

भारत रक्षक वरील संकेतस्थळ[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती