Jump to content

वेण्णा नदी

वेण्णा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे.महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर येथून कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्रीसावित्री या पाच नद्यांचा उगम झालेला आहे. जिल्ह्यातील नद्या प्रामुख्याने सह्याद्रीत उगम पावून पूर्व व दक्षिणेकडे वाहणाऱ्या आहेत. वेण्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरली आहे.

नागपूर जिल्ह्यात वेगळी वेण्णा नदी आहे.

ी नदी आहे.

पहा :जिल्हावार नद्या