Jump to content

वेढामनोरा

वेढामनोऱ्याचे चित्र

वेढामनोरा हे मध्ययुगीन युरोपातील विशेष वेढायंत्र असून संरक्षक तटबंदी भेदून सैन्यास आत घुसवण्यास हे यंत्र मदत करते.