वेंपती चिन्ना सत्यम
भारतीय नर्तक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | వెంపటి చినసత్యం | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. १९२९ कुचीपुडी, कृष्णा जिल्ह | ||
मृत्यू तारीख | जुलै २९, इ.स. २०१२ चेन्नई | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा | |||
पुरस्कार |
| ||
| |||
वेंपती चिन्ना सत्यम (१५ ऑक्टोबर १९२९ - २ जुलै २०१२) एक भारतीय नर्तक आणि कुचीपुडी नृत्य प्रकाराचे गुरू होते.
पुरस्कार
वेंपती चिन्ना सत्यम यांना केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली कडून पुरस्कार प्रदान केला होता. त्यांना मध्य प्रदेश सरकारने कालिदास पुरस्कारने सन्मानित केले होते व आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ने सन्मानित केले होते.[१]
संदर्भ
- ^ Majumdar, Pinaki (11 November 2002). Calcutta Telegraph. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)