Jump to content

वेंकटरामन सुब्रमण्य

वेंकटरामन सुब्रमण्य ( १६ जुलै १९३६ (1936-07-16), म्हैसूर) हा एक माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. सुब्रमण्यने त्याच्या कारकिर्दीमध्ये ९ कसोटी सामन्यांमध्ये २६३ धावा नोंदवल्या. कर्नाटक क्रिकेट संघाकडून १०१ पथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्याने सुब्रमण्यने ८ शतकांसह ४,२१९ धावा काढल्या.

बाह्य दुवे