Jump to content

वृत्रासुर

वृत्रासुर तथा वृत्र हा कश्यप आणि दनु यांचा पुत्र होता. याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात आहे. याला दुष्काळाचा देव मानला जातो. पर्जन्यदेव असलेल्या इंद्राचा हा नैसर्गिक शत्रू होता. हा नद्यांना बांध घालून त्यांचे पाणी अडवीत असे.