Jump to content

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था म्हणजे बातमी कार्यालय होय. बातमी गोळा किंवा वितरीत करण्यासाठी असलेले कार्यालय म्हणजे वृत्तसंस्था होय. एक बातमी कार्यालय प्रामुख्याने पारंपारिक अशा रेडिओ, दूरदर्शन किंवा वृत्तपत्र बातम्या कार्यक्रम म्हणून एकच वृत्त कार्यालयाशी संचलित असते.