Jump to content

वुपर्टाल

वुपर्टाल
Wuppertal
जर्मनीमधील शहर


चिन्ह
वुपर्टाल is located in जर्मनी
वुपर्टाल
वुपर्टाल
वुपर्टालचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°16′0″N 7°11′45″E / 51.26667°N 7.19583°E / 51.26667; 7.19583

देशजर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १६८.४ चौ. किमी (६५.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,४९,७२१
  - घनता २,०७७ /चौ. किमी (५,३८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.wuppertal.de


वुपर्टाल (जर्मन: Wuppertal) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर रूर भागाच्या दक्षिणेस व ड्युसेलडॉर्फच्या पूर्वेस वसले आहे.


हे सुद्धा पहा

बाह्य दुवे