Jump to content

वीणा जगताप

वीणा जगताप ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. २०१९ साली बिग बॉस मराठीमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झोत्यास आली.

वीणा जगताप
जन्म ४ मार्च
उल्हासनगर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमबिग बॉस मराठी २

सुरुवातीचे जीवन

वीणाचा जन्म ४ मार्च रोजी उल्हासनगर, मुंबई येथे झाला. ती हिंदू कुटुंबातील आहे . वीणा हिला एक बहीण आहे.

वैयक्तिक जीवन

वीणा हिचे लग्न अद्याप झालेले नाही परंतु तिचे बिग बॉस मराठीतील मित्र शिव ठाकरेशी संबंध गुंतलेले आहे.[]

कारकीर्द

वर्ष शीर्षक चॅनेल श्रेणी भाषा भूमिका
२०१५ ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस मालिका हिंदीनिशा
२०१७-२०१९ राधा प्रेम रंगी रंगलीकलर्स मराठीमालिका मराठीराधा
२०१८ वॉट्स अप लग्नसोनी मराठीचित्रपट
अस्सल पाहुणे इरसाल नमुनेकलर्स मराठीवास्तविक शो पाहुणी
२०१९ बिग बॉस मराठी २स्पर्धक
२०२० आई माझी काळुबाईसोनी मराठीमालिका आर्या
२०२१ हे तर काहीच नायझी मराठीस्पर्धक
२०२२ तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!रेवा दिक्षित
२०२४ सावळ्याची जणू सावली

संदर्भ

  1. ^ "Exclusive: "I love everything about Shiv Thakare" says Bigg Boss Marathi fame Veena Jagtap". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-02-14. 2020-12-03 रोजी पाहिले.