विस्कॉन्सिन
| विस्कॉन्सिन Wisconsin | |||||||||||
| |||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | मॅडिसन | ||||||||||
| मोठे शहर | मिलवॉकी | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत २३वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | १,६९,६३९ किमी² | ||||||||||
| - रुंदी | ४२० किमी | ||||||||||
| - लांबी | ५०० किमी | ||||||||||
| - % पाणी | ०.७१ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत २०वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ५६,८६,९८६ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | ३९.९/किमी² (अमेरिकेत २५वा क्रमांक) | ||||||||||
| - सरासरी उत्पन्न | $४७,२२० | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २९ मे १८४८ (३०वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-WI | ||||||||||
| संकेतस्थळ | www.wisconsin.gov | ||||||||||
विस्कॉन्सिन (इंग्लिश: Wisconsin) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. विस्कॉन्सिन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २०व्या क्रमांकाचे राज्य आहे.
विस्कॉन्सिनच्या उत्तरेला सुपिरियर सरोवर व मिशिगन, पूर्वेला मिशिगन सरोवर, दक्षिणेला इलिनॉय, पश्चिमेला मिनेसोटा तर नैऋत्येला आयोवा ही राज्ये आहेत. मॅडिसन ही विस्कॉन्सिनची राजधानी असून मिलवॉकी हे सर्वात मोठे शहर आहे.
गॅलरी

ग्रीन बे पॅकर्सचे लँबो मैदान.
विस्कॉन्सिन राज्य संसद भवन
इलिनॉयचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
