विष्णु नारळीकर
विष्णू नारळीकर हे एक भारतीय विद्वान गणिती होते आणि बनारस हिंदू विद्यापीठ येथे कार्यरत होते.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ मराठी शास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे त्यांचे पुत्र आहेत. विष्णू नारळीकर आणि जयंत नारळीकर हे दोघेही पितापुत्र इंग्लंड येथील कँब्रिज महाविद्यालयातून रँग्लर या गणितातील उच्च पदवीचे धारक होते.