विष्णुपंत मोरेश्वर छत्रे
विष्णूपंत मोरेश्वर छत्रे (जन्म :इ.स. १८४६; - इ.स. १९०५) हे मराठी उद्योजक आणि आशियातील पहिले सर्कसमालक होते.[१] विजापुरानजीकचे 'तिकोटे' हे छत्र्यांचे मूळ गाव होते. ऑक्टोबर ५, इ.स. १८७८ रोजी त्यांनी स्थापन केलेल्या सर्कशीचा पहिला प्रयोग कुरुंदवाडाला झाला. पुढे नोव्हेंबर २४, इ.स. १८७९ रोजी मुंबईस त्यांच्या ग्रेट इंडियन सर्कशीचा पहिला प्रयोग झाला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-30 रोजी पाहिले.