Jump to content

विश्व हिंदी संमेलन

इ.स. १९७५ पासून ते इ.स. २०१२पर्यंत नऊ विश्व हिंदी संमेलने झाली आहेत. पहिले संमेलन नागपूर येथे भरले होते. त्याचे आयोजन वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीने केले होते. त्या सर्व संमेलनांचे तपशील असे :-

विश्व हिंदी संमेलने
क्रमांक तारखा स्थळ देश
१०-१४ जानेवारी १९७५नागपूरभारत
२८-३० ऑगस्ट १९७६पोर्ट लुईमॉरिशस
२८-३० ऑक्टोबर १९८३नवी दिल्लीभारत
२-४ डिसेंबर १९९३पोर्ट लुईमॉरिशस
४-८ एप्रिल १९९६पोर्ट ऑफ स्पेनत्रिनिदाद व टोबॅगो
१४-१८ सप्टेंबर १९९९लंडनइंग्लंड
५-९ जून २००३पारामरिबोसुरीनाम
१३-१५ जुलै २००७न्यू यॉर्कअमेरिका
२२-२४ सप्टेंबर २०१२जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिका