विश्व मराठी साहित्य संमेलन
मराठी महामंडळातर्फे दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाते.
आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य संमेलने:
१. २००९. सान फ्रान्सिस्को - अध्यक्ष : डाॅ. गंगाधर पानतावणे
२. ४-५-६ मार्च, २०१०, दुबई - अध्यक्ष :मंगेश पाडगावकर
३. २०११. सिंगापूर - अध्यक्ष : महेश एलकुंचवार
४. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१२ - टोरांटो (कॅनडा). अध्यक्ष :
४. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर. २०१५. पोर्टब्लेअर - अध्यक्ष : शेषराव मोरे
६ . २२-९-२०१६. थिंफू (भूतान) - अध्यक्ष : संजय आवटे
७ . १०-९-२०१७. बाली (इंडोनेशिया) - अध्यक्ष : डॉ. तात्याराव लहाने
८ . ९-९-२०१८. अबुधाबी (UAE)- अध्यक्ष : भूषण गोखले
९. २८-८-२०१९. अंग्कोरवाट (कंबोडिया) -अध्यक्ष : "मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे' गाढे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर
मराठी नसलेले विश्व साहित्य संमेलन
मराठी नसलेले असे एक विश्व साहित्य संमेलन पुणे शहरात २५ ते २९ सप्टेंबर २०१८ या काळात झाले होते. पेन इंटरनॅशनल (PEN= poat, Eseist आणि novelist) ह्या संस्थेने ते भरवले होते. पेनचे हे ८४वे संमेलन होते. संमेलनाला ८० देशांच्या ४०० साहित्यिकांनी हजेरी लावती होती.