विश्वनादन कालिदास
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म | १२ फेब्रुवारी, १९७२ इपोह, पेराक, मलेशिया |
भूमिका | पंच |
पंचाची माहिती | |
टी२०आ पंच | ५५ (२०१९–२०२४) |
महिला वनडे पंच | ५ |
महिला टी२०आ पंच | ४१ |
स्त्रोत: क्रिकइन्फो, १ फेब्रुवारी २०२४ |
विश्वनादन कालिदास (जन्म १२ फेब्रुवारी १९७२) हा मलेशियन क्रिकेट पंच आहे.[१] तो आयसीसी पंचांच्या विकास पॅनेलचा सदस्य आहे[२] आणि आयसीसी च्या विकास पॅनेलमध्ये नियुक्त झालेला तो पहिला मलेशियन पंच होता.[३][४]
त्याने २२ मार्च २०१९ रोजी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) अंपायरिंग पदार्पण, २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलमध्ये पापुआ न्यू गिनी आणि फिलीपिन्स यांच्यातील सामन्यात होते. कालिदासने महिलांच्या पाच एकदिवसीय आणि ४१ महिला टी२०आ सामन्यांमध्येही कामगिरी बजावली आहे.[५]
संदर्भ
- ^ "Viswanadan Kalidas". ESPN Cricinfo. 22 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "ICC Umpire Panels". International Cricket Council. 22 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Kalidas appointed to ICC Development Panel Umpires". Cricket Malaysia. 22 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Viswanadan Kalidas – Umpire Kriket Malaysia Di Pentas Dunia". Duni Sukan. 2020-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "1st Match, ICC World Twenty20 East Asia-Pacific Region Final at Port Moresby, Mar 22 2019". ESPN Cricinfo. 22 July 2019 रोजी पाहिले.