Jump to content

विश्वनाथ खैरे

विश्वनाथ खैरे

विश्वनाथ खैरे (मार्च २९, इ.स. १९३० - हयात) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यांनी काव्य, गद्य, नाट्यविषयक, भाषाविषयक, समीक्षणात्मक व विविध माहितीपर साहित्य लिहिले आहे.

जीवन

खैऱ्यांचा जन्म महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील]] सुपे गावात शेतकरी कुटुंबात मार्च २९, इ.स. १९३० रोजी झाला. पुण्यात भावे स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. बी.ई. (स्थापत्य) पदवीपरीक्षेत त्यांनी प्रथम वर्ग, प्रथम क्रमांक पटकावला होता. शिक्षणानंतर ते केंद्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून रुजू झाले. नोकरी करताना त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांचा पाठपुरावा करत मराठीत साहित्य निर्मिले.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अडगुलं मडगुलं (पुस्तक)ललितेतरमराठी
अक्षरेबालसाहित्यमराठी
इमराठी गाणीबालसाहित्यमराठी
एकलव्यनाटकमराठी
द्रविड महाराष्ट्रललितेतरमराठी
भारतीय मिथ्यांचा मागोवामिथकशास्त्र समीक्षामराठी
मराठी भाषेचे मूळललितेतरमराठी
युरेकानाटकमराठी
वंशाचा व्यासनाटकमराठी
वेदांतली गाणीकाव्यसंग्रहमराठी
हिरकणीनाटकमराठी
ज्ञानेश्वराचे चमत्कारधार्मिकमराठी