Jump to content

विशेष पोलीस आयुक्त

विशेष पोलीस आयुक्त(Special Commissioner of Police)हे पोलीस दलातील अधिकार पद आहे. हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असते.

चिन्ह

पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त