विशाल करवाल
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १८, इ.स. १९८४ हिमाचल प्रदेश | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
विशाल करवाल हा एक भारतीय दूरचित्रवाणी-चित्रपट अभिनेता आहे. द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण, रिश्तों से बडी प्रथा, एक हजारों में मेरी बहना है आणि रंगासिया यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत . त्याने एमटीव्ही रोडीज, एमटीव्ही स्प्लिट्सविला आणि बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. श्रद्धा हरिभाई सोबत त्याने एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या पहिल्या सत्रात विजय मिळवला. २०१६ मध्ये विक्रम भट्टच्या हॉरर थ्रिलर १९२० लंडनमध्येही तो मुख्य भूमिकेत दिसला आहे.[१][२][३][४]
संदर्भ
- ^ "Himachali's making waves on Television and Bollywood". Dev Bhoomi Himachal. 15 June 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 November 2012 रोजी पाहिले.
- ^ Mondal, Sukarna (11 November 2012). "The newest member in Bigg Boss". Deccan Chronicle. 11 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2012 रोजी पाहिले.
- ^ Agrawal, Stuti (10 November 2012). "Bigg Boss 6: I will win the show, says Vishal Karwal". The Times of India. TNN. 3 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss Live 24X7 : Web Exclusive". Viacom 18 Media Pvt. Ltd. 27 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 November 2012 रोजी पाहिले.