Jump to content

विशाखापट्टणम विषारी वायु दुर्घटना

Escape de gas en Visakhapatnam (es); বিশাখাপত্তনম গ্যাস নিঃসরণ (bn); fuite de gaz de Visakhapatnam (fr); fuita de gas de Visakhapatnam de 2020 (ca); विशाखापट्टणम विषारी वायु दुर्घटना (mr); Visakhapatnam Gasleck (de); Vazamento de gás em Vishakhapatnam (pt); نشت گاز ویساکاپاتنام (fa); 維沙卡帕特南化學工廠事故 (zh); وشاکھا پٹنم وچ گیس رساؤ (pnb); ビシャカパトナム化学工場事故 (ja); ବିଶାଖାପାଟଣା ଗ୍ୟାସ ଦୁର୍ଘଟଣା (or); وشاکھا پٹنم میں گیس رساؤ (ur); Kebocoran gas Visakhapatnam (id); Kebocoran gas Visakhapatnam (ms); דליפות הגז בוויסאקפאטנאם (he); India: zeker 13 doden door gaslek bij chemisch bedrijf (nl); ವಿಶಾಖಪಟ್ಟಣ ಅನಿಲ ದುರಂತ (kn); विशाखापत्तनम गैस रिसाव (hi); విశాఖపట్నం గ్యాస్‌ లీక్‌ ప్రమాదం (te); 2020년 비샤카파트남 가스 누출 사고 (ko); Visakhapatnam gas leak (en); تسرب الغاز في فيساخاباتنام (ar); Disastro di Visakhapatnam (it); Vụ rò rỉ khí ga Visakhapatnam (vi) gas leak incident in Visakhapatnam, India (en); ಅನಿಲ‌ ಸೋರಿಕೆ ಅಪಘಾತ (kn); incidente de vazamento de gás em Vishakhapatnam, Índia em 2020 (pt); gas leak incident in Visakhapatnam, India (en); LG 폴리머 화학 공장 산재 사고로 13 명이 사망 (ko); 2020 విశాఖపట్నం లో జరిగిన గ్యాస్ లీక్ ప్రమాదం (te); accident industriel survenu en Inde en 2020 (fr) Vizag gas leak (en); Vazamento de gás de Vizag (pt)
विशाखापट्टणम विषारी वायु दुर्घटना 
gas leak incident in Visakhapatnam, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारgas leak (styrene),
अपघात,
chemical accident
स्थान R. R. Venkatapuram, Payakaraopeta Mandal, अनकापल्ली जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत
तारीखमे ७, इ.स. २०२० (21:30, यूटीसी+०५:३०)
मृत्युंची संख्या
  • १३
जखमींची संख्या
  • १,००० (minimum)
Map१७° ४५′ १९″ N, ८३° १२′ ३२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विशाखापट्टणम वायुदुर्घटना किव्हा विझग वायुदुर्घटना आर. आर. वेंकटापुरम गावात एलजी पॉलिमर केमिकल प्लांटमध्ये हा एक औद्योगिक अपघात आहे[][]. हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या सीमेवर गोपाळपटणम जवळ आहे. ही घटना ७ मे २०२० च्या पहाटे घडली. परिणामी वाष्प ढग सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल)च्या त्रिज्येवर पसरला, ज्यामुळे आसपासच्या भाग आणि खेड्यांचा परिणाम झाला. ८ मे रोजी मृतांची संख्या १३ होती, आणि १०००हून अधिक लोक प्रभावित झाले होते.[]

प्राथमिक तपासणीनुसार, स्टायरिन गॅस साठवण्याच्या युनिट्सची अयोग्य देखभाल, अयोग्य स्टोरेज आणि ऑपरेशनच्या त्रुटी गळतीचे कारण असल्याचा संशय आहे. आंध्र प्रदेश सरकारने मृतांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची घोषणा केली आहे, आणि पीडित सर्व व्यक्तींसाठी ३० कोटी रुपयांच्या मदत केली आहे.

संदर्भ

  1. ^ Fri, ऑनलाइन लोकमत on. "Vizag Gas Leak: विशाखापट्टणम रासायनिक कारखान्यातील शोकांतिका; वायुगळतीने ११ जणांचा मृत्यू". Lokmat. ११ मे २०२० रोजी पाहिले.
  2. ^ टीम, टीव्ही 9 मराठी डिजीटल. "विशाखापट्टणममध्ये वायूगळती, चिमुरड्यासह तिघे दगावले, 100 जण रुग्णालयात". TV9 Marathi. ११ मे २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "Vizag Gas Leak: NGT ने LG Polymers ला 50 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश, चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत | 🇮🇳 LatestLY मराठी". LatestLY मराठी. ११ मे २०२० रोजी पाहिले.